#MilkAdulteration #Health #FakeMilk #MarathiNews दिवाळीत मिठाईसाठी वापरल्या जाणाऱ्या दुधाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. दूध उकळल्यावर चक्क रबरासारखा गोळा बनत असल्याचं दिसत आहे. तुम्ही पिताय ते दूध आहे की रबर? पाहा!