#NitinVairagar #PrakashAmbedkar #Nevasa #Ahilyanagar अहिल्यानगरच्या नेवासा येथे जुन्या वादातून नितीन वैरागर यांना बेदम मारहाण करण्यात आली, ज्यात त्यांचा डोळा निकामी झाला. वंचितकडून या घटनेचा निषेध करण्यात आला असून, उद्या प्रकाश आंबेडकर वैरागर यांची भेट घेणार आहेत.