मुंबई मनपा मुख्यालयातील बंद उपहारगृह आजपासून सुरू.FDA कडून जुन्या कॅटरर्सला उपहारगृह सुरू करण्याची परवानगी.कॅन्टिनच्या ताकामध्ये माशी, कांदाभजीत प्लास्टिकचा तुकडा आढळलेला. अस्वच्छतेमुळे 20 जुलै रोजी परवाना करण्यात आला होता निलंबित.