भुसावळवरुन नंदुरबारला कोळसा घेऊन जाणारी मालगाडी रुळावरुन घसरली, वाहतूक विस्कळीत | NDTV मराठी

अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ कोळशाची वाहतूक करणारी मालगाडी रुळावरून घसरल्याची माहिती समोर येते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. या अपघातात मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्यानं पडल्यामुळे सुरत भुसावळ दरम्यान मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली आहे.

संबंधित व्हिडीओ