सरकारी डॉक्टरांसाठी मोठी बातमी, डॉक्टरांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी 10 सदस्य समिती | Doctors

शासकीय डॉक्टरांसाठी मोठी बातमी.वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय.आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार विशेष समितीची स्थापना.डॉक्टरांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी १० सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत. शासकीय डॉक्टरांच्या कामाचे तास आणि 'DACP' योजनेवर विशेष समिती अभ्यास करणार.

संबंधित व्हिडीओ