जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष आता वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये सुरू असलेली शाब्दिक चकमक पाहुयात..