हिवाळी अधिवेशन गंभीरतेनं घ्या, सभागृहात उपस्थितीत राहा, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारची विशेष सूचना

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची मोठी सूचना. शासकीय कर्मचाऱ्यांना अधिवेशन गंभीरतेने घेण्याचे निर्देश. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी काढली विशेष सूचना. अधिवेशन काळात अधिकाऱ्यांना सभागृहात उपस्थितीत राहायला सांगितलं.

संबंधित व्हिडीओ