Manoj Jarange Patil लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर, 1 डिसेंबरला दौऱ्याची तारीख आणि ठिकाणं सांगणार

मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन समाजबांधवांच्या अडीअडचणी सोडवणार असल्याच मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. प्रत्येक जण माझ्याकडे येवू शकत नाही. त्यामुळे मीच तुमच्याकडे येत आहे. जिल्ह्यानुसार तारीख आणि ठिकाणं १ डिसेंबर रोजी आपण जाहीर करू असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय

संबंधित व्हिडीओ