पश्चिम बंगालचे नाव बदललं जाणार, आता 'पश्चिम बंग' नावाने ओळखलं जाणार | West Bengal Name Change

पश्चिम बंगालचे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी याबाबत माहिती दिली.. राज्य मंत्रिमंडळाने आज नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे..येत्या ९ तारखेला पश्चिम बंगाल विधानसभेत यासंदर्भातील ठराव मांडण्यात येणार आहे...विधानसभेच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आणि त्यानंतर संसदेत पाठवण्यात येणार आहे.

संबंधित व्हिडीओ