Pune शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाला धमकीचा बॉम्बनं उडवून देण्याची धमकी; घटनास्थळावरून घेतलेला आढावा

Pune District Court receives another bomb threat | पुणे जिल्हा सत्र न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल आज अडीच वाजता न्यायालयाच्या संकेतस्थळावर आला. त्यानंतर तातडीने न्यायालय प्रशासनाने स्थानिक पोलीस बॉम्बशोधक पथकाला पाचरण केले. न्यायालयाचा परिसर पूर्णतः मोकळा करण्यात आला नागरिकांनी वकिलांना गेटच्या बाहेर एक तासाहून जास्त वेळ वाट पहावी लागली. आजच्या तारखा रद्द केल्या असून संबंधित वकील आणि नागरिकांना पुन्हा नव्याने तारीख घ्यावी लागणार आहे. या गैरसोयीबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात घटनास्थळावरून सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी....

संबंधित व्हिडीओ