मुंबईमध्ये गुलियन बॅरिस सिंड्रोम च्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली या आजाराने ग्रस्त असलेल्या एका त्रेपन्न वर्षीय रुग्णाचा सोमवारी रात्री मृत्यू झाला.