सहा आठवड्यात स्वीकृत नगरसेवक पद भरा, Nashik महापालिकेला उच्च न्यायालयाचे आदेश; न्यायालयाने फटकारलं

सहा आठवड्यांत स्वीकृत नगरसेवक पद भरा. नाशिक महापालिकेला उच्च न्यायालयाचे आदेश.चार महिन्यांची मुदत मागणाऱ्या प्रशासनाला न्यायालयाने फटकारले. माजी नगरसेवक सुफी जीन यांनी दाखल केली होती याचिका.स्वीकृत नगरसेवक पद भरण्याबाबत प्रशासनाला वेळकाढूपणा न करण्याचे निर्देश.उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिका प्रशासनाच्या भूमिकेला धक्का. Fill the nominated corporator post within six weeks: High Court orders Nashik Municipal Corporation; Court reprimands the civic body.

संबंधित व्हिडीओ