ध्वनी प्रदूषणांवर High Court चे महत्वाचे निर्देश, Vidyanand Bapat यांची पहिली प्रतिक्रिया NDTV वर

धार्मिक सण, उत्सव आणि मिरवणुकांदरम्यान वाढत्या ध्वनी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिलेत. सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली असून ध्वनी प्रदूषणाची निश्चित मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांची ध्वनीवर्धक यंत्रणा जप्त करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.हायकोर्टाच्या निर्णयावरून ध्वनी प्रदूषणाविरोधात लढणारे विद्यानंद बापट यांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात.. High Court's significant directives on noise pollution; Vidyanand Bapat's first reaction on NDTV.

संबंधित व्हिडीओ