हॉलिडे क्राउड या ट्रॅव्हल्स कंपनीचा मोठा निर्णय.तुर्की आणि अझरबैजान येथे जाणाऱ्या नागरिकांचे ट्रॅव्हल्स बुकिंग थांबवले.दोन्ही देश पाकिस्तानला पाठिंबा देणारे.आम्ही शांतता प्रिय आहोत आणि आम्ही आमच्या देशावर प्रेम करतो.देशापुढे व्यवसाय मोठा नाही असे सांगत केले ट्विट.