Delhi Airport चे कशापद्धतीनं सुरूय? प्रवाशांना काय दिल्या सूचना? NDTV मराठी

दिल्ली विमानतळाचे कामकाज सामान्यपणे सुरू आहे.दरम्यान दिल्ली विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडेकोट तैनात करण्यात आली. प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची कसून तपासणी करण्यात येतेय.त्यामुळे उड्डाणांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दिल्ली विमानतळाच्या अधिकृत वेबसाइटवर सर्व माहिती दिली जाणार असल्याची सूचना प्रवाशांना देण्यात आली.

संबंधित व्हिडीओ