IIT Bombay Sahil Wakode Case | आतापर्यंत 40 हून अधिक जणांचे जबाब नोंदवले, पोलिसांनी दिली मोठी माहिती

IIT बॉम्बेमधील साहिल वाकोडे प्रकरणी अपडेट समोर आलीय. साहिलने परीक्षेत कॉपी केल्याची पोलिसांची माहिती आहे. कॉपी करताना पकडल्यानंतर साहिलने व्यक्त केली होती दिलगिरी व्यक्त केली होती. ‘मला आणखी एक संधी द्या’, अशी साहिलने संस्थेकडे विनंती केल्याची पोलिसांची माहिती आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.आतापर्यंत ४० हून अधिक जणांचे जबाब नोंदवलेत. IIT Bombay Sahil Wakode Case | Statements of over 40 people recorded so far; police share key details.

संबंधित व्हिडीओ