पिंपरी-चिंचवडमधील पीएमपीएमएल बस स्टॉप जवळील शक्ती कॉस्मेटिक या दुकानात भारतात विक्रीस सक्त मनाई असलेली आणि मेड इन पाकिस्तानची नोंद असणारी 'गोरी ब्युटी क्रीम बेकायदेशीरपणे विकली जात असल्याचे उघडकीस आले आहे. दहशतवाद विरोधी शाखेने केलेल्या या धडक कारवाईत प्रकाश मनोहरलाल गुरु या दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.या प्रकरणी दहशतवाद विरोधी शाखेचे पोलिस निरीक्षक विकास राऊत यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी पाहुयात....