राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची दिल्ली प्रदेश समिती बरखास्त. पक्षाने तत्काळ प्रभावाने समिती बरखास्त केल्याचे पत्रक केले जारी. दिल्लीतील पक्षाचं प्रादेशिक कामकाज सुरळीत व प्रभावीपणे चालण्यासाठी लवकरच सुकाणू समिती स्थापन केली जाणार.यासाठी दिल्लीतील प्रादेशिक नेत्यांशी चर्चा करणार असल्याची पक्षाची माहिती.