मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका. कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल.ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांना आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराला याचिकेद्वारे आव्हान.प्रथमेश गोपाल गवाणकर, गौरव सूर्यकांत नाखरेकर, आदेश शशिकांत भाटकर, आणि स्मिताली निलेश नार्वेकर यांनी असीम सरोदे यांच्या मदतीने कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल केली याचिका.केंद्रीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी तसेच राज्य निवडणूक आयोग याचिकेत प्रतिवादी.