Mumbai Water Supply | मुंबई उद्यापासून गुरूवारपर्यंत 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद । NDTV मराठी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. उद्या सकाळी 11 वाजल्यापासून ते गुरुवारी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मुंबईतील अनेक भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनीच्या कामासाठी पाणीपुरवठा अंशतः खंडित करण्यात येणार आहे. यादरम्यान नागरिकांनीही पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावं असं आवाहन करण्यात येतय...