Washim मध्ये 9 महिन्यात 90 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, 90 पैकी 35 प्रकरणं अपात्र ठरल्याची माहिती

वाशिम जिल्ह्यात मागील ९ महिन्यांत तब्बल ९० शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती सामोर आलीय. सरकारी मदतीसाठी मात्र यापैकी केवळ २३ प्रकारणं पात्र ठरलेत. ३५ प्रकरणं अपात्र ठरली असून ३२ प्रकरणांची चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी दिलीय. मागील महिनाभरात जिल्ह्यात पाच शेतकऱ्यांनी जीवन संपवलय.दुष्काळ पाहणी पथकाने दौरे केले असले तरी शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी करण्यात येतेय. 90 farmers ended their lives in Washim over nine months; 35 of these cases were deemed ineligible.

संबंधित व्हिडीओ