India Pakistan Tension| राजस्थानच्या दोन जिल्ह्यात पुन्हा ड्रोन हालचाली, जैसलमेरमधून NDTV चा आढावा

राजस्थानच्या दोन जिल्ह्यात पुन्हा ड्रोन हालचाली पहायला मिळाल्या.जैसलमेर, बाडमेरमध्ये ड्रोनसदृश्य हालचाली दिसून आल्यात.दोन्ही जिल्ह्यात कोणतेही नुकसान झालेले नाही. जैसलमेर, बाडमेरमध्ये सैन्यदल अहोरात्र तैनात आहे.दरम्यान शस्त्रसंधी नंतर अशा प्रकारच्या कारवाईमुळे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.सध्या दोन्ही जिल्ह्यात S400 ही यंत्रणा पूर्णपणे कार्यरत ठेवण्यात आली.

संबंधित व्हिडीओ