पाकिस्तानच्या DGMO आणि भारताच्या DGMOला फोननंतर ही शस्त्रसंधी थांबवण्यात आलीय. आता यासंदर्भात 15 मे रोजी दोन्ही देशाचे डिजीएमओ चर्चा करणार असल्याची माहिती आहे.