राज्यातील मोठ्या शहरांमध्ये चोख सुरक्षाव्यवस्था.शस्त्रसंधीच्या करारानंतरही सुरक्षव्यवस्था तैनात.मुंबई, पुणे, नागपूरमध्ये सर्व कामकाज सुरळीत.महत्त्वाच्या ठिकाणांवर सुरक्षा यंत्रणांची नजर.पुणे विमानतळावरचे सगळे कामकाज आणि उड्डाणे पूर्वपातळीवर.पुणे विमानतळावरून आज १०० विमाने घेणार उड्डाण