नवी मुंबई विमानतळासंदर्भात एक मोठी बातमी समोर येतीये इंडिगो आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड यांच्यामध्ये उड्डाणासंदर्भात पहिला करार झालेला आहे इंडिगो ची विमानं लवकरच नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण घेणार आहेत. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्या दिवसापासून पंधरा पेक्षा जास्त शहरांमध्ये अठरा दैनंदिन उड्डाणं छत्तीस एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट सुरु करण्यात येणार आहे.