भोंदूगिरी, लैंगिक शोषण आणि कोट्यवधींची फसवणूक या सगळ्यांच्या भोवऱ्यात सध्या अडकलेलं आणि महाराष्ट्रात गाजणारं नाव म्हणजे अशोक खरात. आता या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. कारण खरातच्याच निकटवर्तीयाने त्याच्याविरोधात गंभीर आरोप करत पोलीसांत गुन्हा दाखल केलाय. खरातने मृत्यूची भिती दाखवून कोट्यवधी उकळले, महिलांचा गैरवापर केला आणि दैवी शक्तीचा बनाव केला असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान काय आहे हे प्रकरण बघुयात..