Special Report | Tamil Naduच्या राजकारणात नवा 'थलपती', Vijay Thalapathy तमिळनाडू कसा जिंकला?

तो आला, तो लढला... आणि तो जिंकला.. थलपती विजयच्या पदार्पणातल्या या जबरदस्त विजयाचं वर्णन अशाच शब्दात करावं लागेल.. घरातील गुंतागुंतीच्या अडचणी, पक्ष स्थापना रॅलीतील ४० जणांचे दुर्देवी मृत्यू, आणि विरोधकांचे टीकेचे वार यांना उत्तर देत अभिनेता विजय ने आपण फक्त ऑन स्क्रीन हिरो आहोत असं नाही तर निवडणुकांच्या मैदानात सुद्धा हिरोच असल्याचं सिद्ध केलं.. डीएमके-एआयडीएमकेच्या चौकटीत अडकलेलं तामिळनाडूचं राजकारण कसं बदललं..पाहुयात या विशेष रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ