Special Report| तमिळनाडूच्या राजकारणात एक नवं पर्व; प्रेम, घटस्फोट, चेंगराचेंगरी... 'विजय' आणि वाद

तामिळनाडूच्या राजकारणात एक नवं पर्व… चित्रपटसृष्टीतून थेट सत्तेकडे झेप घेणाऱ्या थलपती विजय यांच्या TVK पक्षाने विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. पण या यशाच्या पार्श्वभूमीवर विजय केवळ विजयासाठी नव्हे तर प्रेमप्रकरणाच्या अफवा, कौटुंबिक वाद आणि चेंगराचेंगरीतील मृत्यू प्रकरण या वादांमुळेही केंद्रस्थानी आहे.

संबंधित व्हिडीओ