Tamil Nadu, Kerala मध्ये BJP ला अजिबात यश नाही, BJPला दक्षिणेतील जनता अद्यापही का स्वीकारत नाही?

पंधरा वर्ष प्रचंड मेहेनत घेतल्यानंतर भाजपाला पश्चिम बंगालमध्ये दणदणीत विजय मिळाला... पण दक्षिण दिग्विजयाचं भाजपाचं स्वप्न याहीवेळी अपूर्ण राहीलं.. इतकंच नाही तर तमिळनाडू आणि केरळात भाजपाला अपेक्षित यश अजिबात मिळालं नाही.. याची कारणं नेमकी काय आहेत.. भाजपाला दक्षिणेतील जनता अद्यापही का स्वीकारत नाही.. पाहूयात एक खास रिपोर्ट..

संबंधित व्हिडीओ