केरळनं पुन्हा एकदा सत्ता बदलाचा कौल दिला.दहा वर्षांनंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UDF केरळात सत्तेवर परत येते आहे. दोन टर्म सत्तेत राहिलेल्या डाव्यांचा हा पराभव केवळ आकड्यांचा नाही तर तो एक मोठा राजकीय संदेश आहे का पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.