Ajit Pawar यांच्या बारामतीकरांनी विक्रमच केला, दादांच्या पश्चात Baramati वहिनीसाहेबांची झाली

बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. पण सुनेत्रा पवार यांच्या सह २३ जण निवडणुकीच्या मेदानात राहीले. सुनेत्रा पवार या देशातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या उमेदवार ठरल्या आहेत.. बारामतीच्या जनतेने अजितदादांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करत मोठ्या प्रमाणात मतदान केलं.. आता दादांच्या पश्चात बारामती वहिनीसाहेबांची झाली आहे..

संबंधित व्हिडीओ