पश्चिम बंगाल आणि आसाममधील भाजपच्या विजयानंतर जोरदार जल्लोष करण्यात येतोय. मुंबई भाजपच्या कार्यालयाबाहेरही मोठा जल्लोष करण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करुन ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केलीय. तर फडणवीसांनी झालमुरीचा आनंदही घेतलाय.