Special Report| BJP च्या देशभरातील विजयाची कारणं काय? लोकसभेनंतर भाजपने कशी बदलली रणनीती?

5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले, यातल्या 2 राज्यात भाजपची आधीपासून सत्ता होती पण भाजपसाठी महत्वाचं राज्य होतं पश्चिम बंगाल.पश्चिम बंगालमध्ये भाजप गेली 20 वर्षे मेहनत घेतेय, स्थानिक अस्मिता जोरदार होती, ममता दीदींनी रान पेटवलं होतं, पण तरीही बंगालमध्ये भाजपने सत्ता आणून दाखवली,.2024 लोकसभेत भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही पण तरीही भाजप थांबली नाही, बंगालमध्ये तर गेल्या 3 निवडणुकीत त्यांना अपयश येत होतं पण भाजपने करून दाखवलं. भाजपची रणनीती काय असते, भाजप कशाप्रकारे काम करतं पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ