आसाममध्ये भाजपच्या विजयाची हॅट्रीक तर पक्की झालीय. भाजपने हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वात आसामची निवडणूक लढली. काँग्रेसने हिमंता सरमांविरोधात आक्रमक रणनीत अवलंबली होती.. तरीही हिमंता निवडणुकीच्या मैदानात काँग्रेसला पुरून उरलेत. दुसरीकडे पुद्दूचेरीमध्येही भाजपप्रणित आघाडीचं सरकार आलंय.. या दोन राज्यांमधील भाजपच्या विजयाचा आढावा घेऊयात या विशेष रिपोर्टमधून..