ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर मतदारसंघातून पराभव.भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा 15,114 मतांनी पराभव केला. सुवेंदू अधिकारी यांना 73,463 मतं मिळाली तर ममता बॅनर्जी यांना 58,349 मतं मिळाली. सलग दुसऱ्यांदा विद्यमान मुख्यमंत्री पदी असताना ममता बॅनर्जी यांचा पराभव