International Yoga Day 2025| रत्नागिरीतल्या तटरक्षक दलाच्या बेस कॅम्पवर योग दिनाचं आयोजन | NDTV

रत्नागिरीतही ठिकठिकाणी योग दिनाचे आयोजन रत्नागिरीतल्या तटरक्षक दलाच्या बेस कॅम्पवर सुद्धा योगा दिन साजरा. तटरक्षक दलाचे अधिकारी, जवान योगा दिनात सहभागी योग दिनाच्या कार्यक्रमात स्थानिक विद्यार्थी सहभागी. यावेळी सांगण्यात आलं योगाचं महत्व. योगाचे विविध प्रकारही करून घेण्यात आले.योग प्रशिक्षकांनी सांगितले आधुनिक जीवनातील योगाचे फायदे, ध्यानाचे महत्त्व, मानसिक व शारीरिक शक्ती वाढविण्यात आणि तणावमुक्त जीवनासाठी योगाचे महत्त्व समजावून सांगितलं.या साऱ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.

संबंधित व्हिडीओ