कांदिवलीत ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते... उद्धव ठाकरे शाखांना भेट देताना भाजपची रॅली दाखल झाली... त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.. उद्धव ठाकरेंसमोरच भाजप कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केली..