एकीकडे दिल्लीत राहुल गांधींनी काँग्रेस खासदारांसोबत ठिय्या केलाय. मात्र राज्यातील काँग्रेस नेते फारसे सक्रीय दिसत नाहीयेत.. यावरून नितेश कराळे यांनी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांना धारेवर धरलंय.. पाहुयात..