vaishnavi Hagawane प्रकरणावरून Kishori Pednekar यांचा रुपाली चाकणकरांवर निशाणा | NDTV मराठी

वैष्णवी आत्महत्या प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी रुपाली चाकणकरांवर निशाणा साधलाय. महिला आयोगाची भूमिका चुकतेय असं वाटत नाही का असा सवाल पेडणेकरांनी उपस्थित केलाय..

संबंधित व्हिडीओ