Akola Rain| अकोल्यात 12 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस, 7 तालुक्यातील 909 हेक्टर पिकं बाधित

अकोल्यात 12 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय.त्यामुळे शेती पिकांसह घरांचीही पडझड झालीये. बार्शीटाकळीच्या पिंपळगाव चांभारे गावात वीज कोसळून 3 गुरे दगावली आहेत.तर अकोल्याच्या 7 तालुक्यातील 909 हेक्टर पिके बाधित झालीत.

संबंधित व्हिडीओ