Rain in Mumbai | मुंबईत रिमझिम पावसाची हजेरी, नरीमन पॉईंट परिसरातून NDTV मराठीचा आढावा | IMD

मुंबईत सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. रात्री मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. दरम्यान पावसातही सध्या रेल्वेची वाहतूक अगदी सुरळीत सुरू आहे. मेगा ब्लॉक आहे त्यात रिमझिम पाऊस आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे काही प्रमाणात हाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मात्र अजून तरी पाऊस पाऊस जरी सुरू असला तरी रेल्वेची वाहतूक सध्या सुरळीत सुरू असल्याचं कळत आहे.

संबंधित व्हिडीओ