मुंबईतील रस्त्यांची कामं फक्त अठ्ठावीस टक्केच पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मुंबईकरांना येणाऱ्या पावसाला एक मनस्तापाला सामोरं जावं लागेल असं दिसतंय कारण आतापर्यंत तीनशे नव्वदच कामं पूर्ण झाली आहे. नऊशे एकोणनव्वद रस्त्यांची कामं अंतिम टप्प्यात आहेत. सातशे अठ्ठावीस कामांचा मुहूर्त पावसानंतरच आहे.