बिहारच्या रोहतासमधील एनएच-19 या महामार्गावर भीषण अपघात झालाय.एका वेगवान ट्रकने कारला धडक दिली.ही धडक इतकी जबर होती की कार रस्त्यावर उडून पडली. सुदैवानं कारमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.ग्रामस्थांनी तातडीने प्रवाशांना रुग्णालयात दाखल केलंय..