Rupali Chakankar यांच्या राजीनाम्याची मागणी, या मागणीवर Sanjay Shirsat काय म्हणाले? NDTV मराठी

वैष्णवी आत्महत्या प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी रुपाली चाकणकरांवर निशाणा साधलाय. महिला आयोगाची भूमिका चुकतेय असं वाटत नाही का असा सवाल पेडणेकरांनी उपस्थित केलाय.तर महिला आयोगाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील.. त्यांनी अधिक सक्षम काम केलं पाहिजे असं संजय शिरसाट म्हणालेत...

संबंधित व्हिडीओ