मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झालेला आहे. भारतीय हवामान विभागानं ही घोषणा केली. बारा दिवस आधीच मान्सूननं हजेरी लावलेली आहे. मे महिना संपण्याआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे.