विराट-अनुष्का प्रथमच अयोध्येत रामाच्या दर्शनाला दाखल झाले.अचानक त्यांनी लखनऊहून अयोध्या गाठत रामाचं दर्शन घेतलं. सकाळी 7 वाजता दोघे अयोध्येत दाखल झाले. मंदिर परिसरात दोघे अर्धा तास होते.यादरम्यान त्यांनी रामाची पूजा केली. त्यानंतर ते पुन्हा लखनऊला रवाना झाले.