Amit Shah यांच्या नांदेड दौऱ्यावर पावसाचं सावट; सभामंडपात पाणी, NDTV मराठीचा आढावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि याच दौऱ्यामध्ये ते नवा मोंढा मैदानावरती दुपारी सभा देखील घेतील मात्र त्यांच्या सभेवर पावसाचं सावट दिसतंय. नांदेडमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सभास्थळी पाणीच पाणी झालंय. या ठिकाणी उद्या पावसाचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वॉटरप्रूफ मंडपही उभारला जातोय.

संबंधित व्हिडीओ