नाशिकच्या सिन्नर बस टर्मिनल चं सहा प्लॅटफॉर्म हे कोसळल्याचं कळतंय. जवळपास दीड तास जोरदार पाऊस सुरू होता आणि त्याच मुळे हे प्लॅटफॉर्म पडल्याचा अंदाज वर्तवला जातोय. शिवशाही बस आणि एका अल्टो कार चं नुकसान झालंय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये.