कोल्हापूरकरांसाठी एक मोठी खुशखबर आहे. येत्या सत्तावीस ऑक्टोबर पासून कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावरती थेट विमान सेवा सुरू होणार आहे. Indigo company चे सुमारे एकशे ऐंशी आसन क्षमतेचं हे विमान कोल्हापूर दिल्ली कोल्हापूर या मार्गावरती उड्डाण करेल अशी माहिती खास, खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे.