शिवसेनेकडून मनसेला मुंबई मनपात शंभर जागांचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती मिळते. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिंदेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपावर हालचाली वाढल्याचं दिसतंय. मनसे आणि शिवसेना जागा वाटप कशी करायची यावर चर्चा रंगतेय. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात लवकरच ही चर्चा होण्याची शक्यता आहे